महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन मानकरी साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ राजकुमार मस्के सरांना सन्मानाने प्राचार्यांच्या खुर्चीत बसवले व त्यांचा हृद्द सन्मानही केला, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.