Estd: 1962  

Reg. No: F-16(OSM)

Maharashtra Education Society's


  महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय  



Maharashtra Udayagiri Mahavidyalaya


NAAC 'A' Grade           


Home

 

 : मराठी विभाग :

     महाराष्ट्र  उदयगिरी महाविद्यालयाची स्थापना 1962 साली झालीमहाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच मराठी विभागात पदवीच्या वर्गास सुरूवात झाली आहे. 1973 पासून पदव्युत्तर मराठी विषयाच्या अध्यापनास प्रारंभ झाला.

उद्दिष्टे:

  • मराठी भाषा आणि साहित्य विषयात विद्यार्थ्यांमध्ये अभिरूची निर्माण करणे.
  • मराठी विषयाच्या संशोधनास त्यांना प्रवृत्त करणे.
  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मदत करणे.
  • विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रवृत्त करणे.
  • सृजनशील साहित्याच्या निर्मीतीसाठी विद्यार्थ्यांवर संस्कार करणे.
  • चारित्र्य संपंन्ननागरिक तयार करणे.
  • सामाजिक जाणीव, देशप्रेमनिसर्गप्रेमसमता,
  • बंधुतान्याय ही मूल्यें रूजविणे.
  • वैष्विक जाणीव विकसित करणे.

विभागातील उपलब्ध अभ्यासक्रम:

अभ्यासक्रमाचे नाव कालावधी क्षमता
एम..(मराठी) दोन वर्षे 60
बी.. (मराठी ऐच्छिक) तीन वर्षे 60
पीएच्.डी. तीन वर्षे 06
 

विभागात संगणक, एल.सी.डी. पावर पाईंट प्रेझेंटेशन या आधुनिक शैक्षणिक तांत्रिक यंत्र सामग्रीची उपलब्धता आहे. या आधारे एकांकीका, नाटके, लोककला,  चित्रपट यांच्या अध्ययनाची सोय आहे.

अध्यापकांची सूची:

.क्र. प्राध्यापकाचे नाव फोन आणि इमेल शिक्षण पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून स्वीकारण्याची विद्यार्थी क्षमता
1 डॉराजकुमार मस्के 09890596255 एम.., पी.एच.डी. 06
2 डॉगंगाधर नामगवळी 0942657737 एम.., पी.एच.डी. 03
3 डॉदीपक चिद्दरवार 09421093177 एम.., पी.एच.डी. मार्गदर्शक नाहीत.
4 डॉबाळासाहेब दहिफळे 09423397377 एम.., पीएच.डी. मार्गदर्शक नाहीत.
5 डॉ. ए. पी. मोरे   एम.., पीएच.डी. मार्गदर्शक नाहीत.

 विशेष नोंद:

 डॉदीपक चिद्यरवार हे ‘अक्षरवाड्.मय’ या मराठी नियतकालिकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्य करीत आहेतलोकसाहित्य संकलन केंद्र विभागात आहे यात डॉबाळासाहेब दहिफळे व डॉदीपक चिद्यरवार लोकसाहित्य संकलनाचे कार्य करतात.

‘नेट’ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

‘सेट’ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
अ. क्र. नाव वर्ष
1 सुशिलकुमार चिमोरे 2007
2 मल्लिर्कार्जून तंगावार 2002
3 संभाजी पाटील 2002
4 प्रल्हाद कांबळे 2005
5 शिवाजी जगनवाड 2006
6 कल्याण गोपनर 2006
7 बिबिशन मद्येवाड 2006
8 गणेश शिंदे 2006
9 प्रशांत संपती कांबळे 2004
10 विनायक टाळकुटे 2007
11 अभिषेक नामपल्ले 2007
12 शिवाजी गौताळे 2006
13 कोंडिबा भदाडे 2007
अ. क्र. नाव वर्ष
1 राजकुमार मस्के 1996
2 अनील कांबळे 1998
3 संतोष पवार 2000
4 विक्रम गायकवाड 2000
5 शिवाजी साखरे 2000
6 रामचंद्र पस्तापूरे 2001
7 शिवाजी जवळगेकर 2001
8 वसंत बिरादार 2001
9 नागनाथ केंद्रे 2001
10 लहू वाघमारे 2001
11 श्याम डावळे 2001
12 प्रशांत कांबळे 2002
13 यादव सूर्यवंशी 2002
14 विलास गाजरे 2002
15 व्यंकट सूर्यवंशी 2003
16 श्याम वसघमारे 2005
17 डी.डीगायकवाड 2005
18 संजय पाटील 2006

Research Projects by the faculty:

 Principal Investigator

Title of the Project

Funding Agency Amount Duration
डॉराजकुमार मस्के 1. दलित साहित्यः एक नवा अन्वयार्थ UGC   2002-2004
2. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील पोतराजांच्या ओव्याचा अभ्यास      
डॉगंगाधर नामगवळी

पाणिपत विशयक कादंबरी वाड्.मयः ऐतिहासीक मूल्य आणि वाड्.मयीनज डणघडण

UGC 40,000 2002-2004
प्रतिष्ठाण नियतकातील प्रकाषित साहित्याची वर्गीक्रम सूची UGC 25,000 2006-2008
डॉदिपक चिद्यरवार गोंडाची लोकगीतेएक संस्कृतीक अभ्यास(मायनर) UGC 50,000 दोन  वर्षे
मराठी सामाजीक नाटकांची सूची प्रारंभ ते आजतागायत(मायनर) UGC 27,000 दोन  वर्षे
मौज दिवाळी अंकातील कवितांचा विवेचक अभ्यास UGC 3,46,200 काम चालू आहे
डॉबाळासाहेब दहिफळे मराठी रंगभूमीला सोयगावच्या नाटय परंपरेचे योगदान (मायनर) UGC 55,000 दोन  वर्षे
मराठवाडयातील लोक कलावंतांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या साहित्याचे संकलन (मेजर) UGC 5,86,200 दोन  वर्षे